नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील ऋषिकेश बाबासाहेब तागड यांची भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा उत्तर नेवासा तालुका सरचिटणीस पदी नियुक्ति करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा उत्तर नेवासा तालुकाध्यक्ष महेश नवले यांनी कार्यकारिणी जाहिर केली ती अशी…
*उपाध्यक्ष:- आकाश जयसिंग सानप
(उस्थळदुमाला),अमोल रोहीदास निपुंगे (मुकिंदपुर),सचिन सुधाकर गायकवाड (साईनाथनगर), राहुल गणेश रोठे(पाचेगांव), किशोर विश्वनाथ जाधव(कुकाणा), राजू भाऊसाहेब नजन(वाकडी), सागर काशिराम धाडगे(सलाबतपुर), सुरेश बाळासाहेब पवार(उस्थळ खालसा), संदिप कैलास ढवळे(भेंडा बुद्रुक).
*सचिव:–निलेश दिगंबर शेळके(गळनिंब), संभाजी विठ्ठल पंडीत(रांजणगांव), हरीष सुदाम गाडेकर (गोमळवाडी), विजय मच्छिंद्र पुंड(माळीचिंचोरा), हरीभाऊ गोरक्षनाथ गुंड(सुकळी), भारत दिलिप मिसाळ(वरखेड़), शंतनू संजय मते(गोगलगांव),मनोज रमेश काळे(प्रवरासंगम),लहानु भिकाजी बर्डे (भालगांव),शेखर विश्वासराव काळे(नागापूर).
*सरचिटणीस:– ऋषिकेश बाबासाहेब तागड (भेंडा) व विशाल दिपक चौघुले (बेलपिंपळगाव)
*कोषाध्यक्ष:– प्रदिप नानासाहेब पाठक (नजिक चिंचोली)
*प्रसिद्धी प्रमुख:– सिद्धेश ज्ञानेश्वर जाधव (निंभारी) व अंकुश साहेब इटकर( जेऊर हैबती)




