Sunday, March 29, 2026

श्रीमती गीता पाऊलबुधे यांचे निधन

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/प्रतिनिधी

अहिल्यानगर शहराचे माजी आमदार कै.डॉ.ना.ज.पाऊलबुधे यांच्या पत्नी श्रीमती गीता नाथ पाऊलबुधे (वय ८२ वर्षे) यांचे दि.१६ जानेवारी रोजी वृद्धपकाळाने निधन झाले.

त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी,पुतणे असा परिवार आहे.
विनय पाऊलबुधे, माजी नगरसेवक विनीत पाऊलबुधे,डॉ. एन.जे. पाऊलबुधे शिक्षण संस्थेचे संचालक देवदत्त पाऊलबुधे,नम्रता जगधने यांच्या त्या मातोश्री तर दहीगावने ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुधे, ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी कामगार संचालक रामभाऊ पाऊलबुधे यांच्या त्या चुलती होत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!