Thursday, February 26, 2026

मास्टर माईंड प्रज्ञाशोध परीक्षेत सौंदाळा शाळेचे सुयश

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

जानेवारी महिन्यात पार पडलेल्या मास्टर माईंड प्रज्ञाशोध परीक्षेत सौंदाळा शाळेतील पहिली ते पाचवीच्या ३२ विद्यार्थ्यांनी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तरावर यश मिळविले आहे.

मास्टर माईंड प्रज्ञाशोध परीक्षेतील यशस्वी विदयार्थी असे…
*इयत्ता पहिली:– ओवी अनिल टेकणे (१५० पैकी १३६ गुण) व स्पर्शिका रवी महागावे (१३६ गुण) राज्यात दुसरी, शिवतेज सिताराम आरगडे(१३४ गुण) राज्यात तीसरा, मानस संतोष चोपडे (१३२ गुण) जिल्ह्यात प्रथम क्रमांक,परी सचिन आरगडे (११८ गुण) व दर्शन अमोल औटी(११८ गुण) तालुक्यात द्वितीय क्रमांक आले.

*इयत्ता दुसरी:– धैर्या अविनाश उगले (१५० पैकी १३२ गुण) तालुक्यात प्रथम.

*इयत्ता तिसरी:– स्वरांजली रामनाथ फसले(३०० पैकी २८६ गुण) राज्यात दुसरी आली.स्वरूप रामनाथ फसले (२८२ गुण) जिल्ह्यात प्रथम,विश्वजीत सर्जेराव खरात(२८० गुण) जिल्ह्यात दुसरा,चिरायू मच्छिंद्र चामुटे(२७२ गुण) जिल्ह्यात सहावा,सिद्धीका रोहिदास नवले(२७० गुण) जिल्ह्यात सातवी,
सिद्धांत विलास काळे(२७० गुण) जिल्ह्यात सातवा,प्रतीक्षा रामनाथ मांडवकर (२७० गुण) जिल्ह्यात सातवी,प्रज्वल संदीप दाभाडे (२६८ गुण) तालुक्यात प्रथम, आर्यन सोमनाथ साळुंके (२६६ गुण) तालुक्यात दुसरा,अलिशा सुजाअत पठाण(२६६ गुण) तालुक्यात दुसरी,
स्वराली बाबासाहेब आरगडे(२६४ गुण तालुक्यात तिसरी तर स्वरा नागेश नवले(२६२ गुण) तालुक्यात चौथी आली.

*इयत्ता चौथी:— ध्रुव बाळकृष्ण मिसाळ(३०० पैकी २५४ गुण) जिल्ह्यात तिसरा,सार्थक अण्णासाहेब गोर्डे(२३४ गुण) तालुक्यात तिसरा क्रमांक,ओमकार महेश भोजने(२३० गुण) केंद्रात प्रथम.

*इयत्ता पाचवी:– स्वराज दत्तात्रय आरगडे(३०० पैकी २७८ गुण) राज्यात दुसरा, संस्कृती सिताराम आरगडे(२७४ गुण) जिल्ह्यात प्रथम, आयुष रमाकांत बहाड(२७२ गुण) जिल्ह्यात दुसरा, राधिका प्रवीण एडके (२७० गुण) जिल्ह्यात तिसरी, श्रवण सतीश जाधव(२६८ गुण) जिल्ह्यात चौथा, शिवानी गणेश बारे (२६८ गुण) जिल्ह्यात चौथी,माहिरा खालिद सय्यद(२६८ गुण) जिल्ह्यात चौथी,अर्णव सुरेश तळेकर(२६८ गुण) जिल्ह्यात चौथा, गौरी सुभाष भांड (२६६ गुण) जिल्ह्यात पाचवी,सार्थक नानासाहेब दानवे(२६० गुण) तालुक्यात प्रथम,शौर्य विकास कर्डिले(२४६ गुण)तालुक्यात तिसरा.

या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री.पोपटराव घुले,वर्गशिक्षक अनिल टेकणे, राजेश पठारे, सुरेखा मंडलिक, संजीवनी मुरकुटे,भवानी बिर्रु ,अशोक पंडित, किशोर विलायते, यांनी मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थी शिक्षक यांचे शालेय व्यवस्थापन समिती, सौंदाळा ग्रामस्थ,केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी यांनी अभिनंदन केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!