Wednesday, May 13, 2026

आ.लंघे-अभंग यांच्या हस्ते कानिफनाथ तरुण मंडळाच्या मानाच्या काठीचे पुजन

IMG-20260511-WA0029
IMG-20260511-WA0029
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील कानिफनाथ तरुण मंडळाने श्रीक्षेत्र मढी येथून आणलेल्या कानिफनाथांच्या मानाचे काठीचे आमदार विठ्ठलराव लंघे व माजी आ.पांडुरंग अभंग यांचे हस्ते पूजन करण्यात आले.

भेंडा बुद्रुक येथील वाघडकर वस्तीवर गुरूवार दि.१९ रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या कार्यक्रमाला तुकाराम मिसाळ,अंकुशराव काळे,अशोकराव मिसाळ, दत्तात्रय काळे, रामराव आढाव, वैभव नवले, वामनराव मापरे,सोपान महापूर, अजित रसाळ, रामचंद्र गंगावणे,राजेंद्र चिंधे,अंबादास गोंडे, देवेंद्र काळे,बाळासाहेब गोत्राळ, पिंटू शेठ वाघडकर, शनि महाराज मोरे, आदी यावेळी उपस्थित होते. आज सांयकाळी ५ वाजता मानाच्या काठीची मिरवणूक होणार आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!