माय महाराष्ट्र न्यूज:वारे आहेत. वायदे आणि प्रत्यक्ष खरेदीत कापसाच्या भावात सुधारणा झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत. मात्र कापसाच्या प्रत्यक्ष खरेदी
दरातील सुधारणा कायम होती. देशातील बाजारात कापसाचे भाव मागील दोन आठवड्यांमध्ये ५०० ते ८०० रुपयांनी वाढले आहेत. देशातील कापूस बाजारातील परिस्थिती आणखी सुधारणेच्या
बाजूने आहे. तरीही काही कारणांमुळे कापूस बाजारात चढउतारही दिसू शकतात, असाही अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. मग पुढच्या काळात कापूस बाजारात काय परिस्थिती राहू शकते? कापूस
बाजारावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करणारे घटक कोणते? याचा घेतलेला आढावा.वारे आहेत. वायदे आणि प्रत्यक्ष खरेदीत कापसाच्या भावात सुधारणा झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील
वायद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत. मात्र कापसाच्या प्रत्यक्ष खरेदी दरातील सुधारणा कायम होती. देशातील बाजारात कापसाचे भाव मागील दोन आठवड्यांमध्ये ५०० ते ८०० रुपयांनी वाढले आहेत.
देशातील कापूस बाजारातील परिस्थिती आणखी सुधारणेच्या बाजूने आहे. तरीही काही कारणांमुळे कापूस बाजारात चढउतारही दिसू शकतात, असाही अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. मग पुढच्या काळात
कापूस बाजारात काय परिस्थिती राहू शकते? कापूस बाजारावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करणारे घटक कोणते? याचा घेतलेला आढावा.