Thursday, May 14, 2026

ब्रेकिंग:या’ महिलांनाच मिळणार मोफत ३ सिलिंडर; सरकारची आदेशामध्ये सुधारणा

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: गॅस जोडणी नावावर असलेल्या महिलांनाच अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अन्नपूर्णा या तीन मोफत गॅस सिलिंडर योजनेचा लाभ दिला जाणार आहे.राज्यातील प्रधानमंत्री

उज्ज्वला योजनेच्या  लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या  पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. बहुतांश गॅस जोडण्या घरातील पुरुषांच्या नावावर आहेत.

त्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. आता सरकारने आदेशामध्ये सुधारणा केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्याच्या

नावे असलेली गॅस जोडणी स्वतःच्या नावे हस्तांतर केल्यावर त्या महिलेला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत म्हणजे तीन गॅस सिलिंडर मोफत योजनेचा लाभ मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री

माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. बहुतांश गॅस जोडण्या घरातील पुरुषांच्या नावावर आहेत. त्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण

होत आहे. आता सरकारने आदेशामध्ये सुधारणा केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्याच्या नावे असलेली गॅस जोडणी स्वतःच्या नावे हस्तांतर केल्यावर त्या महिलेला

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत म्हणजे तीन गॅस सिलिंडर मोफत योजनेचा लाभ मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!