Saturday, May 23, 2026

तीन वर्षीय लिखित पटवा चा जिगसॉ पझल ब्लॉक्स ओळखण्यात जागतिक विश्वविक्रम

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

पुणे

६ जून २०२१ रोजी जन्मलेला लिखित मयूर पटवा हा पुणे,महाराष्ट्रातील नर्सरीमध्ये शिक्षण घेणारा एक अतिशय हुशार मुलगा असून अवघ्या २ मि.२५ सेकांदांमध्ये २८ भारतीय राज्यांच्या “जिगसॉ पझल” ब्लॉक्सची ओळख करून देत वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया मध्ये विक्रम करणारा मानकरी ठरला.

मांजरवाडी ता. जुन्नर,जि.पुणे येथील
लिखित मयूर पटवा हा ३ वर्षे वयाचा मुलगा अवघ्या २ मि.२५ सेकांदांमध्ये २८ भारतीय राज्यांच्या “जिगसॉ पझल” ब्लॉक्सची ओळख करून देत असल्याने त्याच्या ह्या विक्रमामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.मांजरवाडी येथील प्रगतशील शेतकरी जयकुमार पटवा यांचा तो नातू असून त्याच्या ह्या यशामध्ये आई सौ.पायल पटवा वडील मयुर पटवा व यांचे योगदान लाभले असून फोनिक्स वर्ल्ड च्या संचालिका सौ.ध्वनी कपाडिया यांचे त्याला मार्गदर्शन मिळाले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!