Thursday, November 27, 2025

विठ्ठलराव लंघेंना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर 

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तिसऱ्या यादीत सेनेचे 13 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

दोन जागी मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे. विशेष बाब म्हणजे रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, भाजपच्या शायना एनसी यांचं सेनेच्या तिसऱ्या यादीत आलं आहे.

बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

सिंदखेड राजा – शशिकांत खेडेकर

घनसावंगी- हिकमत उढाण

 कन्नड- संजना जाधव

कल्याण ग्रामीण- राजेश मोरे

भांडूप पश्चिम- अशोक पाटील

मुंबादेवी- शायना एनसी

संगमनेर- अमोल खताळ

श्रीरामपूर – मल्हारी कांबळे

नेवासा- विठ्ठल लंघे पाटील

धाराशिव- अजित पिंगळे

करमाळा- दिग्विजय बागल

बार्शी- राजेंद्र राऊत

गुहागर- राजेश बेंडल

पाठिंबा- जनसुराज्य

हातकणंगले- अशोकराव माने

राजश्री शाहू विकास आघाडी

शिरोळ- राजेंद्र यड्रावकर

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!