नेवासा:गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तिर्थक्षेत्र शिनाई जागृत देवस्थान भानसहिवरे येथे दिवसभरात हजारो भावीक भक्तांनी घेतले शिनाई मातेचे व श्री श्री 108 महंत गुरुवर्य बाबाजी व उत्तराधिकारी ज्योतिषाचार्य बालब्रम्हचारी महंत आवेराज महाराज यांचे दर्शन व संतपुजन केले त्या प्रसंगी देवास महाअभिषेक व महाआरती व दर्शन सोहळा व विविध कार्यक्रम पार पडले.
गुरुवर्य बाबाजींना शिनाई भक्त परिवारातर्फे सुवर्ण (अंगठी ) अर्पन केली नावे खालील प्रमाणे किशोर भाऊ जोजार, सुशील शेट जैन, अशोक बाळासाहेब भणगे, जनाभाऊ पटारे, आत्माराम अण्णा घोरपडे , बाबासाहेब भणगे, बबन अप्पा भणगे , ज्ञानेश्वर पवार टेलर, प्रितम शेट साळुंके, रावसाहेब तात्या पटारे, माऊली शेट शिरसागर, बाळासाहेब पेहरे,भाऊसाहेब बनकर, कानिफनाथ गोडसे साहेब, विलास भाऊ मोहिटे, गणेश भाऊ जाधव, अविभाऊ ढवाण,समाधान प्लंबर गुजर , नंदुभाऊ जाधव , संदिप मिस्तरी गुजर, अक्षय भाऊ घोरपडे, मोहनतात्या भणगे, बाळासाहेब गं भणगे, रमेश गुणवंत साहेब, भुषणभाऊ मोहिटे, काकासाहेब घोरपडे, पांडुरंग गं भणगे, रावसाहेब भणगे, बाप्पुसाहेब जाधव , दत्तात्रय बाप्पु हारदे, संदीप भाऊ पटारे, पोपटराव शेकडे, गणेशभाऊ फुलसौंदर, रविभाऊ विधाटे, अक्षय भाऊ मोटकर, ओमकार भणगे अजीत भाऊ काळे, निलेश भाऊ कदम व महाप्रसाद अन्नदाते श्री. बाबासाहेब शिवाजी भणगे (शिनाई देवस्थान परिसर भा.हिवरे ) यांनी केले.