भेंडा/नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील नागेबाबा परिवार व पंडित हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.२२ जानेवारी २०२६ रोजी महिला महा-आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि.२२ जानेवारी २०२६ रोजी नागेबाबा भक्त निवास,भेंडा, ता.नेवासा येथील या महा-आरोग्य शिबीराचे
मासीक पाळीच्या समस्या, वंध्यत्व, कँसर व सर्व स्त्रीरोग समस्यांसाठी महिलांनी नागेबाबा पतसंस्था, भेंडा शाखेच्या 9960091491 व 9960091492 या मोबाईल नंबर वर संपर्क साधून नावनोंदणी करावी.
प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.हृषिकेश अशोक पंडित व वंध्यत्व चिकित्सक डॉ.सौ.मोनिका हृषिकेश पंडित या उपस्थित राहून तपासणी व उपचार करणार आहेत.
ठिकाण : नागेबाबा भक्त निवास, श्रीक्षेत्र भेंडा,ता.नेवासा


