Tuesday, May 26, 2026

‘सर्च’च्या संचालकपदी डॉ. आनंद बंग तर ‘निर्माण’च्या संचालकपदी अमृत बंग

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

गडचिरोली

सोसायटी फॉर एज्युकेशन, ॲक्शन अँड रिसर्चच्या (सर्च) संचालकपदाची सूत्रे डॉ. आनंद बंग यांनी आज स्वीकारली. तर अमृत बंग यांनी ‘निर्माण’च्या संचालकपदाची जबाबदारी घेतली.

डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी १९८६ला स्थापन केलेल्या ‘सर्च’ने लोकसहभागातून आरोग्यसेवा आणि संशोधन यातून जागतिक पातळीवर ठसा उमटवला आहे. डॉ. आनंद आणि अमृत यांच्याकडे संस्थेची जबाबदारी सोपवत डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी संस्थेच्या दैनंदिन जबाबदाऱ्यांतून निवृत्ती घेतली. यापुढेही मार्गदर्शक आणि संस्थापक ट्रस्टी म्हणून ते सर्चमध्ये कार्यरत असतील. डॉ. अभय बंग संचालक मंडळाचे अध्यक्षही असतील.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!