नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनेश्रीक्षेत्र देवगड श्री गुरुदेव दत्त पीठाचे महंत परमपूज्य गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या मातोश्री वैकुंठवाशी सरूबाई ज्ञानदेव पेसोडे (वय ९९) यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
भेंडा येथे श्रीसंत नागेबाबा मंदिरात झालेल्या शोकसभेत माजी आमदार पांडुरंग अभंग, काशिनाथ नवले,
अंकुश महाराज कादे,साहेबराव महाराज गव्हाणे,कुंडलिक महाराज गोरे, गणेशदेवा कुलकर्णी, अशोकराव मिसाळ, बापूसाहेब नजन,सुखदेव फुलारी, वाल्मीक लिंगायत, सुनील गव्हाणे, अंबादास गोंडे, दत्तात्रय काळे, डॉ. संतोष फुलारी, एड. रवींद्र गव्हाणे, संजय मनवेलीकर, अजित रसाळ, शिक्षक श्री.गवळी, बापूसाहेब भागवत आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.
या शोकसभेला तुकाराम मिसाळ, शिवाजीराव तागड, देविदास गव्हाणे, नामदेवराव निकम, अशोकराव वायकर,अशोकराव गव्हाणे, नामदेव शिंदें,बाबासाहेब भागवत, आबासाहेब काळे, राजेंद्र चिंधे, गुलाबराव आढागळे, चांगदेव जगताप, विष्णू मिसाळ, डॉ रजनीकांत पुंड, डॉ. लहानू मिसाळ, विश्वास कोकणे, पंढरीनाथ फुलारी, जगन्नाथ साबळे, शिवाजी फुलारी, कृष्णा विधाटे, संभाजी मिसाळ, भाऊसाहेब गोरे, अवधूत लोहकरे आदी उपस्थित होते.




