Wednesday, August 12, 2026

ज्ञानेश्वर कारखान्याचे सेवानिवृत्त अधिकारी विलासराव काकडे यांचे निधन

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक विलासराव बापूसाहेब काकडे (वय ७८ वर्षे) यांचे शनिवार दि.९ मे रोजी नेवासा खुर्द येथील त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा,दोन मुली,जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक संभाजी काकडे यांचे ते वडील होत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!