Sunday, March 29, 2026

थेट सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे थेट सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे.

असिस्टंट आर्किटेक्टच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे.

ही भरती प्रक्रिया 106 पदांसाठी राबवली जातंय. आर्किटेक्टमध्ये पदवी असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. खरोखरच ही मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला bpsc.bih.nic.in या साईटवर जाऊन अर्ज ही करावी लागणार आहेत. इथेच सर्व माहिती भरतीची मिळेल.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!