Monday, April 29, 2024

पुरूषहो स्पर्म बनवणा-या प्रोस्टेटची साईज वाढली तर सावधान.! लगेच करा हे उपाय नाहीतर होईल

IMG-20240312-WA0002
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पुरुषांमध्ये प्रोस्टेट वाढणे ही एक गंभीर समस्या आहे. पुरुषांमध्ये प्रोस्टेट ही एक लहान ग्रंथी असते जी स्पर्म तयार करण्यास मदत करते. गुद्दाशयाच्या समोर मूत्राशयाच्या

अगदी खाली स्थित असणारी ही ग्रंथी लघवी आणि स्पर्म शरीराबाहेर वाहून नेणाऱ्या नळीभोवती असते. NIHच्या मते, वयानुसार प्रोस्टेट मोठा होतो. जर तुमचे प्रोस्टेट खूप मोठे झाले तर त्यामुळे अनेक आरोग्य

समस्या उद्भवू शकतात. त्याच्या असामान्य वाढीमुळे, पुरुषांना मूत्राशय, मूत्रमार्ग आणि किडनी इत्यादीच्या समस्या सतावू लागतात. याच्या वाढीमुळे प्रोस्टेट कॅन्सरही वाढतो.बाबा रामदेव यांच्या मते गुळवेल, तुळशी, कडुनिंब, आवळा, कोरफड,

गहू आणि सराटे भाजीचा रस यांचे नियमित सेवन केल्यास प्रोस्टेटच्या समस्यांपासून आराम मिळतो. याशिवाय 10 ग्रॅम सराटे भाजी आणि 10 ग्रॅम कांचन वनस्पती दोन ग्लास पाण्यात उकळून त्याचा काढा

प्यायल्याने ही समस्या दूर होते. बाबा रामदेव प्रोस्टेटच्या समस्येसाठी डाएट प्लॅनही सांगतात. त्यांच्या मते प्रोस्टेटच्या रुग्णांनी कुळीथ डाळ आणि जवाची लापशी जरूर खावी.हे आयुर्वेदिक उपचार सुद्धा ठरू शकतात

फायद्याचे.दुधीभोपळा, तुळस आणि काळी मिरी यांचा रस.पानफुटीच्या पानांचा बनवलेला काढा.दुधासोबत हळद आणि शिलाजीत यांचे सेवन करणे.दिवसातून कमीतकमी 3 ते 4 लिटर पाणी पिणे.मक्याच्या तंतूंचा एक काढा बनवा आणि त्याचे नियमित सेवन करा.

ग्रीन टी – ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे प्रोस्टेट ग्रंथीची वाढ रोखण्यास मदत करतात.झिंक : प्रोस्टेट ग्रंथी वाढण्याच्या संभाव्य कारणांपैकी एक म्हणजे शरीरात झिंकची कमतरता. सीफूड, नट्स, पोल्ट्री इत्यादींमधून झिंक सप्लिमेंट्स घेता येतात.

लायकोपीन – लाइकोपीन हे काही फळे आणि भाज्या जसे की टोमॅटो, पपई, टरबूज, पेरू इत्यादींमध्ये आढळणारे एक रंगद्रव्य आहे. सेंटच्या मते, लाइकोपीन प्रोस्टेट ग्रंथी वाढण्यास प्रतिबंध करते.

प्रोस्टेट वाढत आहे हे कसे ओळखावे?

लघवीचा प्रवाह कमी होणे

सतत लघवीला होणे

लघवी किंवा स्पर्ममध्ये रक्त

लघवी करताना जळजळ होणे

पाठीच्या खालील भागात वेदना

किडनीची समस्या.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!