Friday, May 15, 2026

खटाव माण साखर कारखान्याचा ७व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

खटावमाण/प्रतिनिधी

खटाव माण साखर कारखान्याचा सातवा गळीत हंगाम शुभारंभ दि. २४ ऑक्टोबर २०२५, शुक्रवार रोजी कारखाना कार्यस्थळावर मोठ्या उत्साहात पार पडला.

कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रभाकर घार्गे, को. चेअरमन आमदार मनोज दादा घोरपडे, कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे, संचालक विक्रम घोरपडे, प्रीती घार्गे पाटील, राहुल पाटील, महेश घार्गे, कृष्णत शेडगे त्याचबरोबर इंदिरा घार्गे, मंगलताई घोरपडे, चित्रलेखा माने, समता घोरपडे, प्रियांका घार्गे यांच्यासह हिंदकेसरी संतोष आबा वेताळ, बाजार समिती सभापती दत्तात्रय पवार, माजी सभापती सीएम पाटील, माजी सभापती मानसिंग आप्पा माळवे, युवा नेते योगेश फडतरे, संभाजी तात्या पाटील, बाजार समिती संचालक सुनील फडतरे, महेश घार्गे, शैलेंद्र वाघमारे यांच्यासह अजय सानप, सागर सावंत, तानाजी मगर, पोपटराव हांगे, अनिल माने, किसन सानप, आत्माराम सानप, महेश बाबा जाधव, धनाजी जाधव, जयवंत जाधव, शंकरराव पवार, राजेंद्र करळे उपस्थित होते 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!