Thursday, February 12, 2026

मुळा साखर कारखाना ४८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ २८ ऑक्टोबरला शुभारंभ

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ चा ४८ व्या ऊस गळीत हंगाम शुभारंभ मंगळवार दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता कारखान्याचे संस्थापक माजी खा. यशवंतराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

सर्व सभासद बांधव, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी व वाहतूकदार, हार्वेस्टर चालक व मालक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष नानासाहेब तुवर,उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले, कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर व संचालक मंडळाने केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!