Monday, June 29, 2026

श्री सिध्दीविनायक अ‍ॅग्रीटेकचा गळीत हंगामशुभारंभ

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

तुळजापूर/प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील श्री सिध्दीविनायक अ‍ॅग्रीटेक इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ५व्या गळीत हंगामाचे मोळी पूजन निळकंठेश्वर मठ, अणदूर मठाधिपती श्री. श्री. श्री. १००८ ष. ब्र. शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी तसेच श्री सदगुरु शिवराम बुवा संस्थान चे ह. भ. प. विवेक महाराज दिंडेगावकर यांच्या शुभ हस्ते दि. २४ ऑक्टोबर २०२५, शुक्रवार रोजी संपन्न झाले.

यावेळी श्री. नितीन भोसले, श्री. साहेबराव घुगे, श्री. नारायण नन्नवरे, श्री. शिवाजी बोधले, श्री. दत्ताभाऊ राजमाने, श्री. नागेश नाना नाईक, श्री. बालाजी शिंदे, श्री. राजाभाऊ पवार, श्री. विलास राठोड, श्री. आशिष सोनटक्के, श्री. मल्हार गावडे, श्री. हनुमंत पाटील, श्री. शितल पाटील, श्री.बालाजी कोरे, श्री. दिनेश कुलकर्णी, श्री. गणेश कामटे, श्री. प्रतिक देवळे, श्री. राजकुमार जाधव, श्री. देविदास कुलकर्णी, श्री. अरविंद गोरे, श्री. रामचंद्र सारडे, श्री. मंगेश कुलकर्णी तसेच कारखान्यातील विभाग प्रमुख, कर्मचारी, वाहतूक ठेकेदार, शेतकरी बांधव उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!