नेवासा
नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीची जम्बो कार्यकारणी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी जाहीर केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली व उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी नेवासा तालुका कार्यकारणी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी जाहीर केली.
*विविध सेलचे अध्यक्ष असे….
रोहित अंबादास पवार (अध्यक्ष, नेवासा शहर), श्रीकांत दादासाहेब बर्वे(अध्यक्ष, नेवासा शहर, युवा मोर्चा),
सौ.भारतीताई रखमाजी वालतुरे (अध्यक्ष महिला मोर्चा),तुळशीराम हरिश्चंद्र झगरे(अध्यक्ष,किसान मोर्चा), समीर कासम शेख (अध्यक्ष,अल्पसंख्यांक मोर्चा), रमेश दत्तात्रय घोरपडे (अध्यक्ष, अनुसूचित जाती मोर्चा), प्रकाश रामदास धनवटे (अध्यक्ष अनुसूचित जमाती मोर्चा),
डॉ. लक्ष्मण मारुती खंडाळे (अध्यक्ष,डॉक्टर सेल), मुकुंद प्रल्हाद हारदे
(अध्यक्ष उद्योग सेल), बाबासाहेब अशोक टेमक(अध्यक्ष, माजी सैनिक सेल),
सचिन विलास मोटे (अध्यक्ष युवा मोर्चा),
ऍड. किशोर मुरलीधर सांगळे(अध्यक्ष वकिल सेल), उपदेश प्रल्हाद मोटे (अध्यक्ष सोशल मिडिया),शिवाजी राधाकृष्ण भागवत (अध्यक्ष, ओबीसी मोर्चा),
विवेकानंद आसाराम ननवरे(अध्यक्ष कामगार मोर्चा), तुळशीराम रामराव काळे
(अध्यक्ष, सहकार सेल), विलास सखाराम बोरुडे(अध्यक्ष,ओबीसी मोर्चा, नेवासा शहर),नामदेव मधुकर येळवंडे (अध्यक्ष-सोनई शहर),दिपक कैलास निमसे (अध्यक्ष, युवा मोर्चा सोनई शहर).
*उपाध्यक्ष:– कल्याण दिगंबर मते, अनिल बबन गायकवाड,अंबादास रामकृष्ण उंदरे, अशोक साहेबराव टेमक, किरण साहेबराव जावळे,अरुण नारायण चांदघोडे, सुर्यकांत बबन गुंड,रमेश मच्छिंद्र रोडे, महेंद्र भगवान आगळे, शरद घनशाम जाधव.
*सरचिटणीस:– लक्ष्मण मारुती मोहिटे,रावसाहेब अर्जुन होण, सुनील शिवाजी हारदे,
*चिटणीस:– नानासाहेब सुखदेव ढेरे, विठ्ठल मोहन ससे,दत्तात्रय जनार्धन राऊत,अशोक दादासाहेब कावरे, बाबासाहेब बाप्पू चौधरी, राजेंद्र अशोक आव्हाड, ज्ञानेश्वर कचरू गारुळे, गोरक्षनाथ गणपत बेहळे.
रितेश विजयकुमार भंडारी(प्रसिद्धी प्रमुख),संदीप मोतीलाल आदमने (कोषाध्यक्ष),
*कार्यकारणी सदस्य:–बाबासाहेब सुधाकर मोटे, रवींद्र वसंत विधाटे, चंपूशेठ बोरा, गिरीश श्रीधर जोशी, विलास रामकिसन भालके, बाळासाहेब हरिभाऊ रिंधे, बाबासाहेब गोरक्षनाथ नवथर,पोपट गजाबापू शेकडे, दत्तात्रय लक्ष्मण निकम, राजेंद्र विठ्ठल सापते, विठ्ठल चंद्रकांत देशमुख, बाळासाहेब दत्तात्रय कुलकर्णी, दत्तात्रय नामदेव शिरसाठ, मोहन शंकर फुलसौंदर, सुरेश ज्ञानदेव पंडित, रामचंद्र गंगाधर कदम, संभाजी रामराव जगताप,
दत्तात्रय कारभारी चौघुले, दादाराम गणपत आघम, निवृत्ती एकनाथ खाटिक,
विठ्ठल पांडुरंग डोईफोडे,जालिंदर रामकिसन निपुंगे, अरुण भीमराज चोपडे,
प्रदीप गणपत राशिनकर, रमेश तुकाराम गावंदे, सुनील जगन्नाथ पारखे,बाप्पुसाहेब एकनाथ कचरे, गोरक्षनाथ मोहन जाधव, शिवाजी रावण निपुंगे, पाराजी फकीरा गुडधे,बाप्पुसाहेब रामराव डिके, शंकर चंद्रभान बा-हाटे, साहेबराव विठ्ठल गारुळे दत्तात्रय नामदेव पंडित, ज्ञानेश्वर शंकरराव जाधव, सुनील एकनाथ शिसोदे, रमेश भगवान गणगे.
तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव वकीलराव लंघे,माजी आमदार बाळासाहेब दामोधर मुरकुटे व माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय त्रिंबक काळे यांना कायम निमंत्रित सदस्य म्हणून कार्यकारणीवर घेण्यात आले आहे.