Tuesday, October 15, 2024

तब्बल इतक्या पदांसाठी भरती, पदवीधरांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज

 

 

माय महाराष्ट्र न्यूज:नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. थेट 500 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 फेब्रुवारी 2024 आहे.

 

 

आयडीबीआय बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून तब्बल ज्यूनियर असिस्टेंट मॅनेजर 500 पदे ही भरली जाणार आहेत.

 

 

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. idbibank.in. या साईटवर जाऊन तुम्हाला अर्ज हा करावा लागणार आहे.

 

 

मान्यता प्राप्त विद्यापाठातून पदवी घेतलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही खरोखरच मोठी संधी नक्कीच आहे.

 

 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!