Sunday, October 6, 2024

अभिराजसिंह आरगडे  अजित पवार गटात दाखल

नेवासा/सुखदेव फुलारी

नेवासा तालुक्यात  विद्यार्थी संघटना सक्रिय ठेवण्याचं काम करणारे शरद पवार गटाचे राष्ट्रवादी विदयार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष अभिराजसिंह आरगडे यांनी नेवासा विधानसभा निवडणुकीचे इच्छुक उमेदवार अब्दुल शेख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटात प्रदेशाध्यक्ष  सुनिल तटकरे आणि युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.
येणाऱ्या काळात युवक संघटनेमध्ये संघटनात्मक आणि पारदर्शक काम करून युवा नेते अब्दुल शेख यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढीसाठी प्रयत्नशिल राहणार आहोत असे श्री. आरगडे यांनी सांगितले.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!