Sunday, October 6, 2024

मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील प्रतिष्ठाणचे वतीने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

शेवगाव

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील प्रतिष्ठाणचे वतीने दि. ०६ ते १० ऑक्टोबर या कालावधीत शेवगाव येथे
भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

शेवगाव येथीलआखेगाव रोडवरील
पोलिस ग्राऊंड वर या स्पर्धा होणार आहेत.या स्पर्धे करिता माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील यांचे कडून
१,११,१११ रुपये, द्वितीय पारितोषिक ७७,७७७ रुपये,तृतीय पारितोषिक ४४,४४४ रुपये,चतुर्थ पारितोषिक ३३,३३३ रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या नियम व अटी :
१) शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील संघासाठी दोन हाफ तसेच बाहेरील संघासाठी तालुका हाफ व ओपन हाफ राहतील.
२) स्पर्धा वन हाफ पद्धतीने खेळवली जाणार आहे.
३) गैरवतुर्णक व नियमांचे पालन न करणाऱ्या संघाना बाद केले जाईल.
४) स्पर्धेची प्रवेश फि ७०००/- राहील, प्रवेश निश्चित करत्यावेळी भरावी किंवा ऑनलाईन पद्धतीने द्यावी.
५) संयोजकाचा संघ स्पर्धेत सहभागी होणार नाही.

*आयोजक-युवाशक्ती क्रिकेट क्लब,शेवगाव
*ठिकाण – पोलिस ग्राऊंड, आखेगाव रोड, शेवगाव.

*संघाचे नाव नोंदणी करिता संपर्क:–
*केतन साबळे- 8698234777
*उमेश गायकवाड-958844 9889
*मेजर कुसारे- 95949 12123
*बबन असने- 95884 49889
*अंबादास फिटर- 93733 72384

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!