Thursday, February 12, 2026

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबविण्यास २ हजार ६०४ कोटी रुपये खर्चास मान्यता

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

मुबंई

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार २ हजार ६०४ कोटी खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

मृद व जलसंधारण विभागा मार्फत राज्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबविण्यास आज दि.४ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या योजनेत यंत्र सामुग्री व इंधनासाठी प्रति घनमीटर जीएसटीशिवाय ३१ रुपये एवढा दर निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी काढलेला गाळ वाहून नेण्यासाठी ३५ रुपये ७५ पैसे घनमीटर प्रति एकर १५ हजार रुपये एवढे तसेच जास्तीत जास्त ३७ हजार पाचशे रुपये अनुदान अडीच एकर मयदिपर्यंत देण्यात येईल. या योजनेसाठी २ हजार ६०४ कोटी रुपयांस मान्यता देण्यात आली आहे.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!