Thursday, May 14, 2026

सौंदाळयाचे सरपंचांचे उपोषणाला अब्दुल शेख यांचा पाठिंबा

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा विधानसभा मतदारसंघातील सौंदाळा ग्रामपंचायत येथे सौंदाळा – वडाळा रस्त्याचे डांबरीकरण तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी सरपंच शरदराव आरगडे यांचे गेल्या 3 दिवसापासून उपोषण सुरू आहे. नेवासा मतदार संघातील राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार अब्दुल हाफिज शेख यांनी आज उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली आणि उपोषणाला पाठींबा दिला.

 

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!