Thursday, April 23, 2026

माजी आ.घुलेंच्या हस्ते मल्हार मार्टचे उदघाटन

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-17 at 6.17.27 PM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/नेवासा

नेवासा तालुक्यातील भेंडा येथे आशोकराव मिसाळ परिवाराने सुरू केलेल्या मल्हार मार्टचे उदघाटन लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक बस स्थान चौकात नव्याने सुरू करण्यात आलेल्या मल्हार मार्टच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार पांडुरंग अभंग, डॉ.निवेदिता उदयन गडाख,कामगार नेते नितिन पवार, काशिनाथ नवले पाटील, विठ्ठलराव लंघे,बाजार समितीचे संचालक बाळासाहेब नवले,डॉ. शिवाजी शिंदे,नेवासा पंचायत समितीचे माजी सभापती रावसाहेब कांगणे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक काकासाहेब शिंदे, शिवाजीराव कोलते, दादा गंडाळ,शिवाजीराव पाठक, नामदेवराव निकम यांच्यासह भेंडा गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
तुकाराम मिसाळ,अशोकराव मिसाळ,सौ.लताताई मिसाळ,उद्योजक बापूसाहेब नजन,किशोर मिसाळ,भाऊसाहेब तागड,राजेंद्र तागड, बाळासाहेब मिसाळ,श्रीधर मिसाळ
यांनी उपस्थितितांचे स्वागत केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!