Thursday, December 12, 2024

बाळासाहेब मुरकुटे भाजपातून निष्कासित

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

महायुतीच्या विरोधात बंड करत प्रहार जनशक्ती पक्षाकडून नेवासा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र भाजपाचे कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी याबाबद पत्रक काढून माहिती दिली.त्यात म्हंटले आहे की, आपण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असून पक्षशिस्त व अनुशासन भंग करणारे कृत्य केले आहे.आपली ही कृती पक्ष अनुशासन भंग करणारी असून आपल्याला तात्काळ पक्षातून निष्कासित करण्यात येत आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!