Thursday, December 12, 2024

नागेबाबा मल्टिस्टेटच्या विचारधन दिनदर्शिकेचे प्रकाशन

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटीच्या आगामी २०२५ या नवीन वर्षाच्या नागेबाबा विचारधन दिनदर्शिकेचे प्रकाशन रामायणाचार्य ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या शुभहस्ते झाले.

अहिल्यानगर येथील कॉर्पोरेट ऑफिस मध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसार सकारात्मक “विचारांचा.. आधार यशस्वी जीवनाचा..” हे घोषवाक्य घेऊन तयार केलेल्या विचारधन दिनदर्शिकेचे प्रकाशन प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे, आर्टिस्ट ज्ञानेश शिंदे,संजय मनवेलीकर, संजय नवले,सविता नवले,भरत दारुंटे, अनिल कदम यांचेसह नागेबाबा परिवाराचे सदस्य उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!