सल्फामॅक्स चा वापर केल्यामुळे चांगली वाढ ,काळोखी मिळतें, टिकवण क्षमता वाढण्यास मदत होते. आकर्षक रंग, वजन व एकसमान कांदा मिळतो व अधिक उत्पादन मिळते.
वापरण्याचे प्रमाण :- 25 किलो प्रति एकर
वेळ:- बेसल डोस किंवा लागवडीनंतर १५-३०दिवसांत
अधिक माहिती साठी संपर्क करा :-
जयेश पाटील (नाशिक) 9699734945