माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा तालुक्यातील नेवासा बुद्रुक येथील तुषार लक्ष्मण गायकवाड यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेवासा शहर उपाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशान्वये व बाबासाहेब शिंदे जिल्हा अध्यक्ष उत्तर अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली तुषार गायकवाड यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेवासा शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेवासा शहर अध्यक्ष मा. रविंद्र फुलचंद पिंपळे यांच्या सहीने गायकवाड यांना नुकतेच नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
राज ठाकरे यांना अभिप्रेत असलेल्या महाराष्ट्रच्या हिताचे लोकउपयोगी कार्य आपल्या हातुन घड़ो तसेच पक्ष बांधणी व पक्षसंघटन करो हिच आपणास शुभेच्छा असे पत्राद्वारे कळविले आहे.