गुहा वार्ताहर: राहुल कोळसे: राहुरी तालुक्यातील गुहा येथे आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पाडली. गावातील कामाने जवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते सकाळी पुष्पहार अर्पण घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अविनाश ओहोळ ,अध्यक्ष सचिन ओहोळ ,उपाध्यक्ष किरण ओहोळ ,खजिनदार धनंजय ओहोळ, प्रमोद ओहोळ, मनोज ओहोळ, रविंद्र दुशिंग,महेश ओहोळ अनिलकुमार ओहोळ ,गोमू ओहोळ ,अनिकेत ओहोळ ,संकेत ओहोळ, स्वप्नील दिघे ,भारत भांड ,नंदू ओहोळ ,निखिल ओहोळ, अक्षय ओहोळ ,दावीद ओहोळ,प्रेम ओहोळ ,बबन ओहोळ, अनिल ओहोळ ,सुधीर दुशिंग , प्रकाश ओहोळ ,अजिंक्य बारसे ,बबन ओहोळ ,बबन भांड,साईनाथ सोनवणे ,किरण विधाटे,विधाटे मिस्तरी ,प्रभाकर कोळसे ,शौकतभाई सय्यद , डॉ शरद वाबळे ,राम बर्डे ,अतुल कोळसे ,अनिल सौदागर , रवि भांड,संजय शिंदे ,साईनाथ पवार ,किशोर कोळसे ,शिवाजी सौदागर , संभाजी सौदागर ,नाना सोनवणे,निलेश ओहोळ नितीन ओहोळ,अविनाश ओहोळ ,विजय पाटोळे सर ,रवी दोंदे,संतोष ओहोळ ,योगेश भांड ,भैय्या ओहोळ,मनोज सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान संपूर्ण गुहा गावात भिममय वातावरण झाले होते. सर्वत्र झेंडे लावण्यात आले होते. सोमवारी संध्याकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सजावट करून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मंगळवारी सकाळी नारायणगाव येथील सामाजिक संघटनेच्या वतीने नेत्र तपासणी तर संध्याकाळी भीम गीताचा कार्यक्रम होणार आहे.