नेवासा
दिल्ली सुप्रीम कोर्ट अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड परीक्षेत टॉप १५ मध्ये यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेले अॅड.सागर पाहुणे-पाटील यांनी शनिवारी शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी देवस्थानला भेट दिली. यावेळी अॅड. पालवे यांनी अड. पाहुणे यांचा सत्कार करून त्यांचे स्वागत केले. सुनील जाधव हेही यावेळी उपस्थित होते.
मुळचे गंगापूरचे असलेले अॅड. सागर पाहुणे-पाटील यांचा नेवासा तालुक्यात मोठा मित्रपरिवार आणि गोतावळा आहे.