Saturday, May 16, 2026

नेवासा आगाराला मिळालेल्या पाच लालपरीचं आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते लोकार्पण

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

सातत्याच्या पाठपुराव्याने नेवासा आगाराला पहिल्या टप्प्यात मिळालेल्या नवीन पाच लालपरी एसटी बसेसचे विधिवत पुजन करून आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकर शिंदे, तहसीलदार संजय बिरादार, आगर प्रमुख श्री. होले,शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार,शिवसेना विधानसभा प्रमुख भाऊसाहेब वाघ,भाजप युवा नेते ऋषिकेश शेटे, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव काळे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे,भाजप तालुकाध्यक्ष प्रताप चिंधे,नेवासा शहराध्यक्ष मनोज पारखे, निरंजन डहाळे, शंकरराव लोखंडे, आदिनाथ पटारे, राजेंद्र मुथा, सुनील वाघ, सतीश गायके, डॉ. करण सिंग घुले, श्रीकांत नळकांडे, किरण जाधव,ॲड भाऊसाहेब करडक, सुनील हारदे,अजय डौले,भास्कर कनगरे, सतीश क्षीरसागर,बाळासाहेब पिसाळ आदि कार्यकर्ते व महायुती चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!