Monday, November 10, 2025

क्रांतीदीप-कॉ.बाबा आरगडे गौरव ग्रंथाचे पद्मश्री पोपटराव पवार यांचे हस्ते प्रकाशन

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुका प्रतिनिधी तालुक्यातील सौंदळा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉपरेट बाबा आरगडे यांच्या जीवनावर आधारित सुनील गोसावी यांनी संपादित  केलेल्या क्रांतीदीप-कॉ.बाबा आरगडे गौरव ग्रंथाचे पद्मश्री पोपटराव पवार यांचे हस्ते प्रकाशन झाले.

स्वर्गीय शंकरराव घुले यांच्या स्मृति दिनानिमित्त देण्यात येणारे गुणवंत कामगार पुरस्कार व काँग्रेस गौरव ग्रंथाचे प्रकाशन गुरुवार दि.१२ जून रोजी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते नगर येथील हमाल पंचायत भावनात झाले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू पाटील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
तर आमदार संग्राम जगताप,महाराष्ट्र अंदमान समितीचे माजी राज्य अध्यक्ष अविनाश पाटील, नवनिर्वाचित अध्यक्ष माधव बावगे, हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले,अड.रंजना गवांदे, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड,विनायक सापा, सुखदेव फुलारी, नेवासा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष शरद आरगडे, दिनकरराव गर्जे, साहित्य भाऊसाहेब सावंत, बाळासाहेब आरगडे, उत्तम आरगडे, काकासाहेब लबडे, हरिभाऊ नजन, संभाजीराव माळवदे,शब्दगंध साहित्य परिषदेचे सचिव सुनील गोसावी भगवान राऊत यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!