Sunday, October 24, 2021

म्हैसूर-साईनगर शिर्डी-म्हैसूर विशेष साहप्ताहिक गाडी धावणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मध्य रेल्वेने प्रवाशांच्या आणि साई भाविकांनाच्या सुविधासाठी गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 26/27.07.2021 पासून गाडी क्र. 06237/06238 म्हैसूर-साईनगर शिर्डी-म्हैसूर विशेष साहप्ताहिक एक्सप्रेस धावले. सदर गाडीचे सर्व कोचेस आरक्षित असतील. ज्या प्रवाशांना कडे कन्फर्म आरक्षण असतील त्यांनाच प्रवास करता येईल.

1. गाडी क्र. 06237 म्हैसूर-साईनगर शिर्डी साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक 26.07.2021 ते पुढील आदेश येईपर्यंत धावणार आहे. सदर गाडी म्हैसूर स्थानकावरून आठवड्यातून प्रत्येक सोमवारी रोजी पाहटे 05.30 वाजता सुटेल आणि पुढील स्थानक मांड्या, केंगेरी, बेंगलुरू, यंशवतपूर, तुमकुर, संपिगे रोड, अर्सीकेरे, बीरूर, चिक्कजाजुर, चित्रदुर्ग, रायदुर्ग, बेल्लारी, होसपेटे, कोप्पल, गदग, बदामी,

बागलकोट, विजापूर, सोलापूर आगमन रात्री 03.00 प्रस्थान 03.05, कुर्डुवाडी आगमन पाहटे 04.04 प्रस्थान 04.05, दौंड आगमन सकाळी 06.25 प्रस्थान 06.30, अहमदनगर आगमन सकाळी 08.32. प्रस्थान 08.35, बेलापूर आगमन सकाळी 09.23 प्रस्थान 09.25 आणि साईनगर शिर्डी स्थानकावर सकाळी 11.25 वाजता पोहचेल.

2. गाडी क्र. 06238 साईनगर शिर्डी- म्हैसूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस दिनांक 27.07.2021 ते पुढील आदेश येईपर्यंत धावणार आहे. सदर गाडी साईनगर स्थानकावरून आठवड्यातून प्रत्येक मंगळवारी रोजी रात्री 11.55 वाजता सुटेल आणि पुढील स्थानक बेलापूर आगमन रात्री 01.08 प्रस्थान 01.10, अहमदनगर आगमन रात्री 02.17 प्रस्थान 02.20, दौंड आगमन पाहटे 04.15 प्रस्थान 04.20,

कुर्डुवाडी आगमन सकाळी 06.13 प्रस्थान 06.15, सोलापूर आगमन सकाळी 07.30 प्रस्थान 07.35, विजापूर, बागलकोट, बदामी, गदग, कोप्पल, होसपेटे, बेल्लारी, रायदुर्ग, चित्रदुर्ग, चिक्कजाजुर, बीरूर, अर्सीकेरे, संपिगे रोड, तुमकुर, यंशवतपूर, बेंगलुरू, केंगेरी, मांड्या आणि म्हैसूर स्थानकावर पाहटे 04.40 वाजता पोहचेल. ब्रेकयान-2 + पॅन्ट्रीकार-1 + जनरल-2 + स्लिपर-6 + एसी थ्री टियर-5 +एसी टू टियर-2 + एसी प्रथम श्रेणी-1= एकूण 19 कोच असतील.

कोविड-19 संदर्भातील राज्य व केंद्र सरकारच्या सर्व नियमांचे पालन रेल्वे गाडीत व रेल्वे स्थानकांवर केले जाणार आहे. कोविड-19 शी निगडीत इतर सर्व खबरदारी देखील सुनिश्चित केल्या जातील. वरिल गाड्या पूर्ण गाडी आरक्षित आहे.
सर्व प्रवासी नागरिकांना नम्र विनंती आहे कि वरिल विशेष गाडीचा लाभ आपल्यात प्रवासादरम्यान घ्यावा व आपला प्रवास सुनिश्चित करावा.

-/वरिष्ठ मण्डल वाणिज्य प्रबंधक एवं जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल, सोलापुर.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!