नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लताबाई रामचंद्र गंगावणे (वय ४८ वर्षे) यांचे आज सोमवार दि.२८ जुलै रोजी दुपारी २:२५ वाजता निधन झाले.
त्यांचे मागे पती,दोन मुले,तीन मुली,दिर, सुन,जावई,नातवंडे असा परिवार आहे.जोशी भटका समाज सेवा संघाचे पदाधिकारी रामचंद्र गंगावणे यांच्या त्या पत्नी तर भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत सदस्या माया दत्तू गंगावणे यांच्या त्या जाऊबाई होत.