Wednesday, May 13, 2026

थेट केंद्र शासनाची नोकरी‘या’ पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज

IMG-20260511-WA0029
IMG-20260511-WA0029
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष बाब सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी

अर्ज करावीत. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया

विविध पदांसाठी पार पडत आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. चला तर मग अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा.

विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांच्या अंतर्गत राबवली जात आहे. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी

आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 मार्च 2024 आहे.

त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. यामुळे इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार ठरवण्यात आलीये.

ही भरती सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक अभियंता आणि लेखापाल या पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी 7 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज करणे सुरू आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी

खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग फटाफट अर्ज करा.या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 400 रूपये फिस ही लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या अधिकृत

वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि तिथूनच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागेल. परत एकदा लक्षात असूद्या की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 मार्च 2024 आहे.

त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!