Sunday, March 29, 2026

इतक्या पदांसाठी भरती, अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारत डायनामिक्स लिमिटेडकडून मोठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे ही मेगा भरतीच आहे. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेतून 361 पदे ही भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेतून 361 पदे ही भरली जाणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहे. 14 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला bel-india.in. या

साईटवर जाऊन अर्ज ही करावी लागणार आहे. आता अवघा एकच दिवस शिल्लक राहिलाय. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला bel-india.in. या साईटवर जाऊन अर्ज ही करावी लागणार आहे.

आता अवघा एकच दिवस शिल्लक राहिलाय.या भरती प्रक्रियेची विशेष बाब म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड केली जाईल.

या भरती प्रक्रियेची विशेष बाब म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड केली जाईल.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!