भेंडा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील प्रकाश सुगंधराव गोर्डे
(वय ३८ वर्षे) यांचे बुधवार दि.२२ ऑक्टोबर रोजी निधन झाले.
त्यांच्या मागे आई-वडील,तीन बहिणी, पत्नी,दोन मुले,एक मुलगी, सुना,नातवंडे असा परिवार आहे.
राज व जय गोर्डे यांचे ते वडील तर ग्रामपंचायत कर्मचारी बाबासाहेब गोर्डे यांचे ते बंधू होत.




