Friday, May 1, 2026

अन्न व औषध प्रशासन विभागात 56 जागांची भरती

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-17 at 6.17.27 PM
previous arrow
next arrow
Shadow

मुबंई

अन्न व औषध प्रशासन विभाग FDA Maharashtra व्दारे “वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ”  पदाची 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  22 ऑक्टोबर 2024 आहे.

पदाचे नाव – वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ

पदसंख्या –  56 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – 18 – 38 वर्षे

अर्ज शुल्क –

अराखीव (खुला) प्रवर्ग: ₹1000/-

राखीव प्रवर्ग: ₹900/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  22 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट – https://fdamfg.maharashtra.gov.in/login.aspx

 

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!