Thursday, April 25, 2024

या विभागात 5696 पदांसाठी भरती, लगेचच करा अर्ज…

IMG-20240312-WA0002
IMG-20240411-WA0003
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच

वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघा एकच दिवस शिल्लक आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे.

मग अजिबातच उशीर न करता फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

ही भरती प्रक्रिया रेल्वे विभागाकडून राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग फटाफट अर्ज करा. ही एक प्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेतून तब्बल 5696 पदे ही भरली जाणार आहेत. ही खरोखरच मोठी संधीच आहे.या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यता

प्राप्त बोर्डाचे दहावी पासचे प्रमाणपत्र आणि आयटीआय पासचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. दहावी पास असणाऱ्यांकडे मोठी संधी असून थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

शिक्षणासोबतच या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. 18 ते 30 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी पात्र आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही

आजच आहे. 19 फेब्रुवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.या भरती प्रक्रियेसाठी निवड होण्यासाठी उमेदवारांना

परीक्षा ही द्यावी लागणार आहे. नोकरीच्याशोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. हेच नाही तर 19 फेब्रुवारी 2024 नंतर तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज नाही करू शकत.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही शेवटची संधीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग आजच करा अर्ज.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!