Tuesday, November 30, 2021

गडकरींचा गंभीर इशारा! यापेक्षाही कठीण परिस्थितीसाठी तयार रहा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : राज्यात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्याप्रमाणावर नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. राज्यातील करोना संसर्ग नियंत्रणात

आणण्यासाठी राज्यशासनाकडून १५ दिवसांचा लॉकडाउन देखील जाहीर करण्यात आलेला आहे. मात्र तरी देखील करोनाबाधित मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.

दरम्यान केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी नॅशनल कॅसर इंन्स्टिट्युट कोव्हिड सेंटरचे उद्घाटन समारंभात उपस्थित होते. या कार्यंक्रमात संबोधित करताना त्यांनी लोकांना कोव्हिडच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल इशारा दिला.

दुसऱ्या लाटेच्या यापेक्षाही गंभीर परिस्थितीसाठी तयार रहा. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.

कोरोना व्हायरस आणखी किती खतरनाक होऊ शकतो. आणि केव्हा पर्यंत चालेल याची काही गॅरंटी नाही.
सध्या कुटूंबचे कुटूंब कोव्हिडने ग्रस्त होत आहेत. येत्या 15 ते 30 दिवसात जास्त परिस्थिती बिकट होऊ शकते.

आपण सर्वोत्तमचाच विचार करावा परंतू कठीणातील कठीण परिस्थितीसाठीही तयार असायला हवे. या महामारीशी मुकाबला करण्यासाठी दीर्घ नियोजनाची गरज आहे. असे गडकरी यांनी यावेळी म्हटले.

देशात फक्त 4 कंपन्यांकडे कोव्हिड19 विरोधी औषध निर्माणाचा परवाना आहे. केंद्र सरकारने आणखी 8 कंपन्यांना औषध निर्माणाची परवानगी दिली आहे. ज्यामुळे रेमडेसिविरची कमी भरून निघणार आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!