Friday, May 20, 2022

नात्याला काळीमा फासणारी घटना:काकीने पुतण्यासोबत ठेवले शारीरीक संबध….

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्या पुतण्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून एड्सग्रस्त काकीने त्याच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले. मात्र काकी एड्सग्रस्त असल्याचे कळल्य़ावर तरुणाच्या अंगाचा थरकाप उडाला.

याप्रकरणी महिलेला पॉक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहेदेहराधून ट्रान्झीट कॅम्प परिसरातील 23 वर्षीय महिलेने आपल्या दीराच्या 15 वर्षीय मुलासोबत शारीरिक संबंध ठेवले.

महिलेला आपल्या पुतण्यालाही एड्सचे संक्रमण करायेच होते. त्यासाठी तिने एवढे मोठे पाऊल उचलले. दरम्यान घरच्यांना महिला एड्सग्रस्त असल्याचे कळल्यावर मात्र घरात भडका उडाला.

मुलाच्या घरच्यांनी सांगितले की, महिला आपल्या गावी पुनरपूर पीलीभीतला गेली होती. जिथे तिचा पुतण्या आधीपासूनच होता. महिलेने संधी साधत पुतण्याला प्रेमाच्या जाळ्यात

ओढले आणि त्याच्यासोबत लैंगिक संबंध बनवले. काही दिवसानंतर मुलगा नातेवाईकांसोबत ट्रान्झिट कॅम्पमध्ये परत आला त्यावेळी महिलेने पुन्हा त्याच्यासोबत शारीरीक संबंध ठेवले. ती एड्सग्रस्त

असल्याचे घरी कळल्यावर मुलाला धक्काच बसला. तो प्रचंड घाबरला आणि त्याने आपल्या वडिलांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. अखेर मुलाच्या वडिलांनी पोलीस स्थानकात जाऊन महिलेविरोधात तक्रार दाखल केली.

त्यानंतर पोलीसांनी मुलाची वैद्यकीय चाचणी केली.महिला ही आधीपासूनच एड्सग्रस्त होती. तिच्या नवऱ्याचे निधनही एड्समुळे झाले होते. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर महिलेच्याविरोधात

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!