Monday, October 18, 2021

पुरुषांमधील ‘या’ क्वालिटीज महिलांना सेक्ससाठी करतात आकर्षित

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महिला जोडीदाराला सेक्ससाठी तयार करणे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. तसे अनेक पुरुष महिला जोडीदारासोबत त्यांच्या मनाविरुद्ध त्यांच्याशी संभोग करतात. मात्र अशा वेळी तो संभोग केवळ एका बाजूने असतो आणि असा संभोग तुम्हाला

कधीच ऑर्गेज्मचा आनंद देणार नाही. त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला महिलांना सेक्स दरम्यान कोणती गोष्ट आवडेल वा तिचे मन वळविण्यासाठी काय गोष्टी कराव्या लागतील याचा अभ्यास करावा लागेल. ज्यामुळे तुम्हाला सेक्सदरम्यान ऑर्गेज्मचा आनंद मिळेल.

पुरुषांमधील असे काही गुण आहेत जे स्त्रियांना त्यांच्याकडे आकर्षित करतात. या गुणांमुळे स्त्रियांना पुरुषांमध्ये शारीरिक आकर्षण देखील वाटते. त्या गोष्टी कोणत्या आहेत हे अनेक पुरुषांना कदाचित माहित देखील नसेल. त्यामुळे जर त्या गोष्टी त्यांना कळाल्या तर पुरुष त्यानुसार स्वत:मध्ये बदल करुन आपल्या महिला जोडीदारास स्वत:कडे आकर्षित करण्यास यशस्वी झालेच म्हणून समजा.

1. शरीराला येणारा चांगला सुगंध

अनेक पुरुषांना अंगाला परफ्यूम, सेंट लावण्याची सवय असते. अशा पुरुषांकडे स्त्रिया आकर्षित होतात. अंगाला घाणेरडा, घामाचा वास येणारे पुरुष स्त्रियांना अजिबात आवडत नाही .

2. आत्मविश्वास
आत्मविश्वास गमावून बसलेले, सदानकदा रडक्या स्वभावाचे असलेले पुरुष स्त्रियांना अजिबात आवडत नाही. त्याउलट प्रचंड आत्मविश्वासी, उत्साही आणि अॅक्टिव पुरुष एकमेकांना आवडतात.

3. चांगले जेवण बनवणारे
जसं पुरुषांना चांगले जेवण बनविणा-या स्त्रिया आवडतात. तसे स्त्रियांना देखील चांगले जेवण बनवणारे मुळात चांगले कुक असलेले पुरुष फार आवडतात. त्यामुळे आपल्या महिला पार्टनरला एखादी डिश बनवून दिलात तर कदाचित त्या तुमच्याकडे सेक्ससाठी आकर्षिल्या जातील.

4. फॅशनची चांगली माहिती
गबाळे, अस्वच्छ कपडे घालणारे पुरुष स्त्रियांना अजिबात आवडत नाही. याउलट छान नीटनेटके, स्वत:च्या व्यक्तिमत्वाला शोभतील असे कपडे घालणारे पुरुष फार आवडतात.

5. वेगवेगळे छंद जोपासणारे
गितार वाजवणे, डान्स करणे यांसारखे वेगवेगळे छंद जोपासणारे पुरुष स्त्रियांना फार आवडतात.
थोडक्यात विविध कलागुण अंगी असणारे, चांगले व्यक्तिमत्व असणा-या पुरुषांकडे स्त्रिया पटकन आकर्षित होतात. तसेच केवळ बोलण्यातील आपली छाप दुस-यावर पाडणारे पुरुष देखील स्त्रियांना फार आवडतात.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!