Friday, October 22, 2021

नगर ब्रेकींग:वीज पडल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सोमवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास सर्वत्र  अवकाळी पाऊस व विजेचा कडाका रात्रभर सुरू होता.  या वादळात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळस खु येथिल कै. कैलास पुंजा डोके या शेतकऱ्याचा

रात्री  1:00  च्या सुमारे गाढ झोपेत असताना वीज पडून  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घराच्या पडवीत झोपलेले असताना झोपेतच अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी चार मुली मुलगा

एक असा एकूण पाच जणांचा मोठे कुटुंब होत घरातील कर्ता पुरुष गेल्याने मोठ दुःख या कुटुंबाला झाले असून सदरील घटना समजतात मा. उपसभापती श्री मारुती मेंगाळ, अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री सुरेश गडाख , पंचायत समिती सदस्य श्री गोरख पथवे आदिवासी ठाकर समाज

संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री दिपक पथवे, तालुका अध्यक्ष श्री सुरेश पथवे, सचिव श्री बाळासाहेब मधे श्री राजू सावंत, श्री गुलाब तेलम , श्री गोरख डोके, श्री विलास अगीवले, श्री भरत गिऱ्हे, श्री काळू पथवे  या सहित अनेक कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन त्या कुटुंबातील इतर सदस्यांची भेट घेतली दुःखात घटने

बाबत हळहळ व्यक्त केली त्या कुटुंबाला भावनिक आधार दिला. विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा झालेला दुर्दैवी मृत्यू अत्यंत दुःखत घटना असून सर्वत्र या घटनेने हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.

ताज्या बातम्या

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...

नगरमध्ये दोन भावांकडून महिलेची छेडछाड लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत…

माय महाराष्ट्र न्यूज:दोन भावांनी एका विधवा महिलेची छेडछाड करीत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून विकास शामसुंदर गायकवाड...
error: Content is protected !!