Friday, October 22, 2021

चारित्र्यावर संशयावरून पतीने पत्नीच्या बेडरूमध्ये लावला कॅमेरा; समोर आली धक्कादायक माहिती

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पिंपरी-चिंचवडमध्ये चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या बेडरूमध्ये पतीने कॅमेरा लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर घरातीलच एक व्यक्ती बळजबरीने पत्नी सोबत शारीरिक संबंध ठेवत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

या प्रकरणी पतीने बेडरूमध्ये कॅमेरा लावल्या प्रकरणी आणि पीडित महिलेवर नणंदेच्या पतीने बळजबरी करून शारीरिक संबंध ठेवल्या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पती आणि नणंदेचा पती या दोघांना चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय महिलेने यासंदर्भात चिंचवड पोलिसात तक्रार दिली आहे. ३४ वर्षीय पतीने चारित्र्यावर संशय घेऊन बेडरूमध्ये कॅमेरा लावला. दरम्यान, पती हा नोकरीसाठी बाहेरगावी असल्याने याचा गैरफायदा घेऊन ३३ वर्षीय नणंदेच्या पतीने पीडित महिलेवर बळजबरी करून

बलात्कार केला असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. याबाबत संशय आल्याने पतीने बेडरूमध्ये कॅमेरा लावला, याद्वारे पीडित पत्नीवर बळजबरी करून घरातीलच व्यक्ती शारीरिक संबंध ठेवत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले. दरम्यान, सासरच्या व्यक्तींनी फ्लॅट घेण्यासाठी २५ लाखांची मागणी केली आणि शारीरिक

तसेच मानसिक त्रास दिला. तसेच बलात्काराच्या प्रकारानंतर पती आणि नणंदेच्या पतीने फिर्यादी आपला गर्भपात केला असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून अधिक तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!