Monday, December 6, 2021

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरे,

आमदार आशुतोष काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार नरेंद्र घुले, दादा कळमकर, अविनाश आदिक, अंबादास गारुडकर, सबाजी गायकवाड, अशोक सावंत, कपिल पवार, संदीप वर्पे, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड आदी उपस्थित होत्या.

पालकमंत्री म्हणाले की, कोरोनाच्या दोन लाटांना आपण सामोरे गेलो आहोत. तिसरी लाट आली तरी सामोरे जाण्याची तयारी केली आहे. आरोग्य विभाग सक्षम करण्याला प्राधान्य दिले जात आहे. १४ तालुक्‍यात ऑक्‍सिजन प्लॅंट उभारले आहेत.

शिर्डी संस्थानचे सहकार्य मिळाल्यावर आणखी आधार मिळणार आहे. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढविणार आहे. लोकसभेचा मतदार संघ मोठा आहे. त्यामुळे जाहीर करण्याची येथील कार्यकर्त्यांची मागणी पक्षश्रेष्ठींकडे पोहचविण्याची ग्वाही त्यांनी दिली.

राज्यमंत्री तनपुरे म्हणाले की, दिवाळीपर्यंत वीज थकबाकीसाठी कठोर कारवाई करू नये, असे आपण वीज वितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले आहे. वीज बिल भरल्यानंतर त्यातील काही रक्कमेतून वीज उपकेंद्र उभारले जात आहेत. भाजपवाले आंदोलनाचा फार्स करत आहेत.पक्ष संघटना वाढविण्यासाठी

सर्वांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. घनश्‍याम शेलार म्हणाले की, विखे यांना कॉंग्रेस पक्षाने भरभरून दिले. तरीही ते भाजपामध्ये पापे लपविण्यासाठी गेले आहेत. खासदार विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहेत. किरिट सोमय्या

हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना लक्ष करीत आहेत. त्यांना प्रखर उत्तर देण्याची गरज आहे. जिल्हाध्यक्ष फाळके यांनी प्रस्ताविक केले. प्रा. सीताराम काकडे यांनी आभार मानले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:नगर जिल्ह्यातील या बँकेवर रिझर्व्ह बँकेने लावले निर्बंध…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर अर्बन को ऑप बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून नवीन संचालक मंडळाने कारभार हाती घेतला आहे. मात्र आता रिझर्व्ह बँकेचे अर्बन...

चिंता वाढली! महाराष्ट्रात इतक्या लहान मुलांना ओमायक्रॉनची लागण

माय महाराष्ट्र न्यूज:ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक गटाची आज दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीत लहान मुलांच्या...

या अभिनेत्रीने मुलासोबत पोस्ट केला अश्लील फोटो

माय महाराष्ट्र न्यूज:एका अभिनेत्री आईने आपल्या मुलाच्या वाढदिवसाला असे काही केले ज्यामुळे तिला तुरुंगात जावे लागले. याशिवाय सोशल मीडियावरही अभिनेत्रीवर टीका होत आहे. रोजमंड...

ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्यानंतर शाळाबाबत शिक्षणमंत्री यांचं महत्त्वाचं विधान…

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असताना राज्य सरकारने घेतलेला शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच सद्यस्थितीत ओमायक्रॉन...

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना शाळा बंद राहणार का? आरोग्यमंत्री टोपेंने केले मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या ओमायक्रोनचे 8 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण 'अशा...

नगर ब्रेकिंग:वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर...
error: Content is protected !!