Wednesday, December 8, 2021

खा विखे म्हणतात त्यांना पिकांचे भाव माहित नाहीत पण गांजा किती रुपयांना मिळतो हे बरोबर ठावूक असते

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगरचे भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी मंत्री नवाब मलिक यांना टोला लगावताना, महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. तेअहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलत होते.

स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी राज्य सरकारमधील मंत्री उठसूट टीव्हीवर येत आहेत. सध्या महाराष्ट्रात जे काही चालू आहे ते पाहाता, हायकोर्टात याचिका दाखल करून राज्यातील सात-आठ लोकांना प्रसार माध्यमांसमोर न येऊ देण्याची

मागणी केली पाहिजे, असे यावेळी विखे यांनी म्हटले आहे.महाविकास आघाडीतील एक नेता सकाळी झोपेतून उठण्यापूर्वी टीव्हीवर हजर असतो. तो खूर्चीवरून उठत नाही. खूर्चीमध्ये झोपी जातो की काय असे वाटते. रात्री टीव्ही सुरू केला तरीही ते तिथेच बसून असतो.

आता यावरून घरात भांडणे सुरू व्हायला लागली आहेत. फटाका बॉम्ब फोडण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी एखादा अनुदानाचा बॉम्ब फोडा अशी टीका विखे यांनी मलिक यांचे नाव न घेता केली आहे.

पुढे बोलताना विखे ते म्हणाले की, टीव्हीवर वारंवार येणाऱ्या या मंत्र्यांना शेतीत काय पिकते, त्याचे दर काय आहेत? हे माहित नाही. मात्र सध्या बाजारात गांजा काय भावाने मिळतो ते त्यांना बरोबर माहित आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या घरी छापा मारला

तर कांदा, सोयाबिन,तूर आणि इतर पिके सापडतील. मात्र यांच्या घरी छापा मारला तर गांजा सापडतो, अशा शद्बात विखे यांनी मलिकांवर निशाणा साधला आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!