Friday, December 3, 2021

राज्यात 78 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप 

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/ सुखदेव फुलारी

यंदाचे सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात राज्यातील एकूण 118 साखर कारखान्यांनी 11 नोव्हेंबर 2021 अखेर 77.81 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 65.43 लाख क्विंटल  साखर उत्पादित केली आहे.राज्याचा सरासरी साखर उतारा 8.41 टक्के आहे.
नगर जिल्ह्यातील 17 कारखान्यांकडून 9 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण असून भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने 99 हजार 910 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्याचे ऊस गाळपात आघाडी घेतलेली आहे.

दि.11 नोव्हेंबर 2021 अखेर राज्यातील 55 सहकारी व 63 खाजगी अशा एकूण 118 साखर कारखान्यांचे  विभाग निहाय झालेले ऊस गाळप,साखर उत्पादन,साखर उतारा खालील प्रमाणे–

—————————————————————-
विभाग–ऊस गाळप लाख मे. टन–साखर उत्पादन लाख  क्विंटल–साखर उतारा टक्के
—————————————————————–
कोल्हापूर विभाग:– 23.45– 22.11 –9.43

पुणे विभाग:– 19.18– 16.61– 8.66

सोलापूर विभाग– 18.20 — 14.30 — 7.86

अ.नगर विभाग:- 9.85 — 7.57 — 7.69

औरंगाबाद विभाग:– 2.51– 1.61– 6.41

नांदेड विभाग:– 4.05 — 2.80 — 6.91

अमरावती विभाग:– 0.57 — 0.43 — 7.54

नागपूर विभाग:– 00.00– 00.00– 00.00
———————————————-
एकूण — 77.81– 65.43 — 8.41
———————————————-

*नगर जिल्ह्यातील 17 कारखान्यांकडून 9 लाख
मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण…*

नगर जिल्ह्यातील  12 सहकारी व 5 खाजगी अशा एकूण 17 साखर कारखान्यांनी 11 नोव्हेंबर 2021  2021 अखेर 9 लाख 24 हजार 414
मेट्रिक टन उसाचे गाळप करून
7 लाख 11 हजार 155 क्विंटल साखर निर्मिती केली आहे.जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 07.70 टक्के आहे.नगर जिल्ह्यातील एकूण 9 लाख 24 हजार 414 मेट्रिक टन ऊसा पैकी 11 सहकारी साखर कारखान्यांनी 6 लाख 04 हजार 466 मेट्रिक टन तर 5
खाजगी साखर कारखान्यांनी
3 लाख 19 हजार 948 मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण केलेले आहे.

नगर जिलाह्यातील 17 साखर कारखान्यानी 11 नोव्हेंबर 2021 अखेर केलेले ऊस गाळप,साखर उत्पादन व सरासरी साखर उतारा पुढील प्रमाणे–

—————————————-
अ.नं.–कारखाना–ऊस गाळप मे. टन–साखर उत्पादन क्विंटल– सरासरी उतारा टक्के
—————————————-

1) ज्ञानेश्वर:- 99910 — 79700– 8.0

2) मुळा:-67160– 43800 — 6.4

3)संजीवनी:- 52390 — 43550 — 8.3

4)कोपरगाव:- 56901– 44900 — 7.9

5)गणेश:- 13050 — 5775 — 4.4

6) अशोक:–38340 — 29450 — 7.7

7) श्रीगोंदा:–76960 — 63375 — 8.2

8)संगमनेर:-95810 — 83830 — 8.8

9) वृद्धेश्वर:– 12995 — 6525 — 5.0

10) अगस्ती:– 35580 — 26430– 7.4

11)केदारेश्वर:–18570 — 10300 — 5.6

12) कुकडी:– 36800 — 23350 — 6.4

13)अंबालिका:– 195045 — 158850 — 8.1

14) गंगामाई:- 62300 — 42300 — 6.8

15) साई कृपा,देवदैठण:- 29998 — 27200 — 9.1

16) प्रसाद शुगर:– 3650– 00.00

17) जय श्रीराम:- 28955 — 21820 — 7.5
———————————————-
एकूण :- 924414 –711155 — 7.7
———————————————-

यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू झालेले आहेत.
नगर जिल्ह्यातील 23 केवळ पैकी 17 साखर कारखान्याचे हंगाम सुरू आहेत.नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने
18 दिवसात 99 हजार 910 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्याचे ऊस गाळपात आघाडी घेतलेली आहे.

 

 

 

 

 

 

 

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!