Tuesday, November 30, 2021

सैन्यात परीक्षेविना व्हा अधिकारी, आत्ताच करा अर्ज,

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतीय लष्करात अधिकारी बनण्याची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. यासाठी इंडियन आर्मी रीमाउंट व्हेटिनरी कॉर्प्समध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी पुरुष पशुवैद्यकीय पदवीधरांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवार जे या पदांसाठी अर्ज करू इच्छितात ते Indian Army ची अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी ऑफलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2021 आहे.

याशिवाय थेट या लिंकवर क्लिक करून https://joinindianarmy.nic.in/ssb-interview-centre-allotment.htm उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. तसेच या लिंकवर क्लिक करून
https://joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/Images/pdf/Advertisement_SSC_RVC_2021.PDF भरती संदर्भातील अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकतात.

Indian Army Recruitment 2021 साठी रिक्त पदांचा तपशीलरीमाउंट व्हेटरनरी कोरमध्ये शॉर्ट सर्विस कमीशन (एसएससी)

Indian Army Recruitment 2021 साठी आवश्यक पात्रता आणि निकष :उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून BV.Sc/BVSc आणि AH पदवी किंवा त्याच्या समतुल्य विदेशी पदवीधारक उमेदवारांची पात्रता भारतीय पशुवैद्यकीय

परिषद अधिनियम 1964 च्या दुसऱ्या अनुसूचीत समाविष्ट केलेली असावी.Indian Army Recruitment 2021 साठी वयोमर्यादाउमदेवारांची वायोमर्यादा 21 ते 32 वर्षांदरम्यान आसावी

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!