Friday, December 3, 2021

ना. शंकरराव गडाखांचा पुढाकार;लवकरच शिंगणापुरात कोव्हिड केअर सेंटर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम :नामदार शंकरराव गडाख त्यांच्या सूचनेनुसार शनीशिंगणापूर येथे लवकरच कोविड केअर सेंटर पुर्ववत चालू होणार आहे.शिंगणापूर देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर
यांनी सांगितले की

आमचे मार्गदर्शक नामदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील करोना बाधित रुग्णांसाठी आम्ही हे सेंटर देवस्थानच्या वाहनतळावरील भक्तनिवास येथे आम्ही हे सेंटर चालू करणार आहोत. रुग्णांसाठी दोन्ही वेळेच्या भोजनाची व्यवस्था आम्ही करणार आहोत.

शनीशिंगणापूर ग्रामीण रुग्णालयात काय करता येईल याबाबत बैठकीत चर्चा झाली. देवस्थानच्या रुग्णालयातील ऑक्सीजन सिलेंडर भेंडा येथील कोविड रुग्णालयात गेले आहेत. ग्रामीण रुग्णालयात कोविडचे रुग्ण ठेवण्यासाठी काय काय करता येईल व त्यासाठीच्या उपाययोजनांबाबत बैठकीत चर्चा झाली.

शिंगणापूर देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे सभापती सुनील गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कसबे, विश्‍वस्त पोपटराव शेटे, आप्पासाहेब शेटे यांच्यासह देवस्थानचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

गेल्यावर्षी सर्व सुविधा उपलब्ध असणार्‍या राज्यातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये शिंगणापूरचे सेंटर होते. यामध्ये नेवासा तालुक्यासह जिल्ह्यातील सुमारे 5 हजार रुग्णांनी येथे उपचार घेतले होते. अनेकांनी शिंगणापूर देवस्थानच्या या कोविड केअर सेंटरचे कौतुक केले होते.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!